जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

आसोली जोसोली कुकेरखिंड येथे वनराई बंधारा

दादा सारंग • 02 October 2026, 12:17 PM

आज वेंगुर्ला तालुक्यातील आसोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रा मध्ये जोसोली कुकेरखिंड येथे पाणी टंचाई जाणवत असल्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे,पंचायत समिती सदस्य संकेत धुरी,सरपंच बाळा मधुकर जाधव उपसरपंच शितल घाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, असोली हायस्कूल मुख्याध्यापक भावना धुरी शिक्षक विद्यार्थी, महिला ग्रामसंघ अध्यक्ष सी आर पी,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)