वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे दशावतार कलाकार सिताराम उर्फ चंदू मिशाळे यांचे २८ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले ते दशावतार क्षेत्रात स्त्री भुमिका म्हणून काम करत होते.तसेच त्यांचे दाभोली तिठा येते वडापाव चे छोटेसे दुकान होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा, बहीण,भावजय असा परिवार आहे.दाभोली ग्रामपंचायत सदस्य शामल मिशाळे यांचे पती तर वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य शितल राऊत व दाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत यांचे मामा होत.मिशाळे यांच्या जाण्याने दाभोली पंचकोशीत व दशावतार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
सिताराम उर्फ चंदू मिशाळे यांचे निधन
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
सिताराम उर्फ चंदू मिशाळे यांचे निधन वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे दशावतार कलाकार सिताराम उर्फ चंदू मिशाळे यांचे २८ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले.
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
देश
२० वर्षे लेकीला उचलून शाळा-महाविद्यालयात नेले; वडिलांच्या संघर्षाला शिवानीच्या यशाची सलामी!
देश
अर्णब चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला जोरदार तडाखा
देश
वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश
कॅप्टन स्मित मच्छार यांचे धैर्य कौतुकास्पद