जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत महाआरती

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत महाआरती
“

आमदार प्रमोद जठार,सौ. नीरजा जठार यांचीही उपस्थिती

कणकवली प्रतिनिधी✍️ कणकवलीत खासदार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत महाआरती केली.

आमदार प्रमोद जठार, सौ. नीरजा जठार यांचीही उपस्थिती; नवरात्रोत्सवात भक्तिमय वातावरण नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवात मंगळवारी रात्री देवीची महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि सौ. नीलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती पार पडली.यावेळी आमदार प्रमोद जठार, सौ. नीरजा जठार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महाआरतीच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित भाविकांनी देवीची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. भाजपा तालुका नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या महाआरतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवर आणि देवीभक्तांच्या सहभागामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!
सामाजिक

११२ भजन मंडळांचा निधी अखर्चित राहून परत गेल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन!

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

ANCHOR AD SLOT