सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या चरणी विशाल परब नतमस्तक
भव्य जत्रोत्सवानिमित्त घेतले देवीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसह सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी केली प्रार्थना
सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी; देवीची ओटी भरण्यासह नवसपूर्तीसाठी भाविकांची गर्दी
भव्य जत्रोत्सवानिमित्त घेतले देवीचे दर्शन; सर्वांच्या सुख-समृद्धीसह सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी केली प्रार्थना
ओटी भरणे, पुराणवाचन, पालखी सोहळा आणि मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक; ग्रामस्थ मंडळाचे भाविकांना निमंत्रण
रावण, तारकासुरासारख्या भूमिकांतून रंगमंच गाजवला; पौराणिक साहित्याचा सखोल अभ्यास, उत्स्फूर्त संवादफेक आणि भजनसेवेचीही आवड
भव्य कोकण महोत्सवाला आमदार अनंत (बाळा) नर यांची सदिच्छा भेट; आयोजकांचे केले अभिनंदन
ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलसह तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; स्थानिक कलाकार आणि गुणवंतांचा होणार सन्मान
महाप्रसाद, पालखी सोहळा, फटाक्यांची आतषबाजी आणि खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक ठरणार आकर्षण
श्री देवी सातेरी व श्री देव गिरोबा बारापंचायतनच्या जत्रोत्सवानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पहाटेपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; कार्तिक पौर्णिमेपर्यंत कीर्तन आणि पालखी सेवा
२ डिसेंबरला बेळगाव येथे पहिला प्रयोग; २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण कलाकारांची रंगीत तालीम
नऊ कलाकारांचे कुडाळमध्ये स्वागत रॅली काढून जल्लोषात स्वागत; रवी जाधव यांच्या ‘फुलवरा’ चित्रपटातही झळकणार
शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच भव्य स्पर्धेचे आयोजन; रांगोळी स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या पणत्यांच्या आकर्षक मांडणीतून जनजागृती; लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग