जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर
“

समुद्राच्या अथांग लाटांवर स्वार होऊन निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आनंद घ्या!

----------------------------------------------------

🌊 **ॐ श्री गणेशाय नमः!** 🌊




*पंचगंगा बोटिंग अँड सर्व्हिसेस*




चला... अनुभवूया कोकणच्या निसर्गसौंदर्याची अनोखी सफर!




*समुद्राच्या अथांग लाटांवर स्वार होऊन निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आनंद घ्या!*




निवतीच्या निळ्याशार समुद्रात, निसर्गाच्या कुशीत आणि सागरी सौंदर्याच्या सान्निध्यात एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आजच भेट द्या *पंचगंगा बोटिंग अँड सर्व्हिसेसला!*




🚤 *आमच्या खास पर्यटन सफरी :*




- बोटिंग आणि लाईट हाऊस सफारी

- म्हातारीची चूळ सफर

- डॉल्फिन दर्शन

- गोल्डन रॉक सफर

- सीगल आयलँड सफर

- रोमांचक कायाकिंग सफारी




🐬 *डॉल्फिन दर्शनाचा थरार...*

🌊 **समुद्राच्या लाटांवरील साहसी सफर...**

🏝️ *निसर्गरम्य बेटांचे मनमोहक दर्शन...*




कुटुंबीय, मित्रमंडळी आणि पर्यटकांसाठी आनंद, साहस आणि निसर्गसौंदर्याची अनोखी पर्वणी!




*एकदा अवश्य भेट द्या आणि कोकणच्या सागरी सौंदर्याच्या आठवणी आयुष्यभरासाठी मनात साठवा!*




📍 *पत्ता :* निवती बीच, निवती, वेंगुर्ला.




📞 *अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क :*




*9423511065 / 9420195014* 

*9881931712* / *9404451712*




*पंचगंगा बोटिंग अँड सर्व्हिसेस*




*तुमची सफर... आमची जबाबदारी, आनंददायी आठवणींची हमी!*

---------------------------------------------------------

*जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक*

*श्री.सखाराम (दादा) सचिन सारंग*

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 

9881931712

9404451712 

---------------------------------------------------------

*आपल्या जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा* https://chat.whatsapp.com/GRy7GODknLzKhE4PWHPclp?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

----------------------------------------------------

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT