जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले
“

रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेला कृतीची जोड

अनंत पांगे या रुग्णाला झांटे हॉस्पिटल,मालवण येथे उपचारासाठी ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या प्लेटलेट्सची तातडीची गरज निर्माण झाली होती.या कठीण प्रसंगी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते तथा वेंगुर्ला कार्यकारिणी सदस्य यासीरशेख मकानदार (वेंगुर्ला) यांनी पुढाकार घेत SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथील रक्तपेढीत जाऊन अमूल्य प्लेटलेटदान केले.

या वेळी रक्तपेढीचे मनीष यादव उपस्थित होते.यासीरशेख मकानदार यांचे हे ६ वे प्लेटलेटदान असून,त्यांनी आतापर्यंत १४ वेळा रक्तदान केले आहे.तसेच यापूर्वीही त्यांनी तातडीच्या प्रसंगी रक्तदान करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.

रक्तदानासोबतच प्लेटलेटदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या यासीरशेख मकानदार यांच्या या सेवाभावी कार्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने कौतुक व अभिनंदन केले आहे.

‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेला कृतीची जोड देत त्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे रक्तदान चळवळीला निश्चितच प्रेरणा मिळत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

ANCHOR AD SLOT