जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

उभादांडा येथे १ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

उभादांडा येथे १ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
“

रक्तदान हेच महादान या भावनेतून शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : उभादांडा मित्र मंडळ, रोझारी युथ ग्रुप आणि श्री. कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा २१ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उभादांडा शाळा क्रमांक २ येथे हे रक्तदान शिबिर होणार आहे.




‘रक्तदान हेच महानदान’ या भावनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होत असल्याने नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




रक्तदानासाठी नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी संदेश मोघे – ९७६४७७०५०६, अॅलेक्स फर्नांडिस – ७२६३९२२९३७, महेंद्र मोचेमाडकर – ८३९००११४२८ आणि चेतन पेडणेकर – ९८२३९९०५५४ यांच्याशी संपर्क साधावा.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी
सांस्कृतिक

दाभोलीत २५ व २७ नोव्हेंबरला सातेरी-गिरोबा जत्रोत्सवाचा उत्साह; दशावतार नाटकांची मेजवानी

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!
सांस्कृतिक

तुळशी विवाह : भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याचा पवित्र सोहळा!

ANCHOR AD SLOT